धुळ्यात ब्राह्मण संघाने ‘प्रि वेडींग’ प्रथा केली बंद

धुळे; पुढारी वृत्तसेवा : श्री शुक्ल यजुर्वेदीय गोवर्धन ब्राह्मण मंडळाच्या सर्व साधारण सभेत ‘प्री वेडिंग शुट’वर बंदी घालण्याचा ठराव मांडला. सर्व सहमतीने हा ठराव पारीत करण्यात आला. मनकर्णीका भवन येथे ही सभा पार पडली. यावेळी २०२३ ते २०२८ नवीन कार्यकारणी निवड, लव जिहाद, प्री वेडिंग अशा विविध सामाजिक विषयांवर चर्चा झाली. यामध्ये ब्राह्मण संघाचे अध्यक्ष …

The post धुळ्यात ब्राह्मण संघाने 'प्रि वेडींग' प्रथा केली बंद appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात ब्राह्मण संघाने ‘प्रि वेडींग’ प्रथा केली बंद

नाशिक : अरे आवरा यांना! चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच प्री-वेडिंग शूट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हेरिटेज वास्तू असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मंगळवारी (दि.३१) भावी संसाराची स्वप्ने रंगविणाऱ्या जोडप्याने चक्क विनापरवानगी प्री-वेडिंग शूटिंग केले. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत या जोडप्याचे शूटिंग केले जात असताना त्यांना कोणीही न हटकल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जातेय. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी या प्रकाराची दखल घेत चाैकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात …

The post नाशिक : अरे आवरा यांना! चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच प्री-वेडिंग शूट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अरे आवरा यांना! चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच प्री-वेडिंग शूट