नाशिकमध्ये पावसाचा जोर ओसरला, २४ तास येलो अलर्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-जिल्ह्याला दणका देणाऱ्या अवकाळी पावसाचा जोर सोमवारी (दि.२७) ओसरला. बहुतांश तालुुक्यांमध्ये पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतातील पिकांचे डोळ्यासमोर भयावह चित्र आल्याने मन सुन्न झाले. दरम्यान, हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पुढील २४ तास जिल्ह्याला येलो अलर्ट असणार आहे. उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यातच रविवारी (दि.२६) नाशिक जिल्ह्याला अवकाळीसह गारपिट …

The post नाशिकमध्ये पावसाचा जोर ओसरला, २४ तास येलो अलर्ट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये पावसाचा जोर ओसरला, २४ तास येलो अलर्ट

अवकाळीने 34 हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा; नगर, नाशिकमध्ये सर्वाधिक नुकसान

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात मार्चप्रमाणेच एप्रिल महिन्यातही सुरु असलेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला गेला आहे. मागील तीन दिवसांत 34 हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला असून बाधित क्षेत्राचा आकडा आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. रब्बी हंगामातील पिके, फळपिके, कांदा, भाजीपाला पिके बाधित झाली असून अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. …

The post अवकाळीने 34 हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा; नगर, नाशिकमध्ये सर्वाधिक नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading अवकाळीने 34 हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा; नगर, नाशिकमध्ये सर्वाधिक नुकसान

Rain update : परतीच्या पावसाने नाशिकला झोडपले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर व परिसराला सोमवारी (दि. 17) परतीच्या पावसाने झोडपून काढले. साधारणत: अर्धा तास झालेल्या या तुफान पावसाने रस्ते जलमय झाले. त्यामुळे नाशिककरांची धांदल उडाली होती, तर विक्रेत्यांना मोठा दणका बसला. राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून परतीच्या पावसाने धुवाधार हजेरी लावली. नाशिक शहरात सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. दुपारी 3 …

The post Rain update : परतीच्या पावसाने नाशिकला झोडपले appeared first on पुढारी.

Continue Reading Rain update : परतीच्या पावसाने नाशिकला झोडपले

नाशिक : गोदावरीला पूर, अनेक मंदिरे पाण्याखाली

नाशिक : नाशिक शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे. धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी वाहत असून, अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. नदी काठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पाऊस परतला असून, गुरुवारी (दि.15) ठिकठिकाणी त्याने हजेरी लावली. नाशिक शहर व परिसरात दिवसभर …

The post नाशिक : गोदावरीला पूर, अनेक मंदिरे पाण्याखाली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदावरीला पूर, अनेक मंदिरे पाण्याखाली

Rain Update : नाशिक : नाशिक जिल्ह्याला पावसाचा अलर्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पाऊस परतला असून, गुरुवारी (दि.15) ठिकठिकाणी त्याने हजेरी लावली. नाशिक शहर व परिसरात दिवसभर हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. त्र्यंबकेश्वर आणि गंगापूरच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने धरणाच्या विसर्गात सात हजार क्यूसेकपर्यंत वाढ करण्यात आली. त्यामुळे गोदाघाट पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. येत्या 24 तासांत जिल्ह्यात मुसळधार …

The post Rain Update : नाशिक : नाशिक जिल्ह्याला पावसाचा अलर्ट appeared first on पुढारी.

Continue Reading Rain Update : नाशिक : नाशिक जिल्ह्याला पावसाचा अलर्ट

Rain update : मुसळधार पावसाने नाशिकला झोडपले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी (दि. 7) मुसळधार हजेरी लावत नाशिक शहराला झोडपून काढले. यामुळे गणेशभक्तांना घराबाहेर पडता आले नाही. तर दुसरीकडे गणेश मंडळांना देखावे सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळ करावी लागली. दरम्यान आज (दि. 8) सकाळी साडेसातच्या सुमारास शहरातील अनेक भागात पुन्हा जोरदार पाऊस बरसला. सकाळपासून नाशिकमध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण …

The post Rain update : मुसळधार पावसाने नाशिकला झोडपले appeared first on पुढारी.

Continue Reading Rain update : मुसळधार पावसाने नाशिकला झोडपले

नाशिक : पावसाचा जोर ओसरला ; धरणांच्या विसर्गात कपात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गुरुवारी (दि.14) घाटमाथ्याचा भाग वगळता अन्यत्र पावसाचा जोर काहीसा ओेसरला. त्यामुळे मुकणे व वालदेवी धरणांमधील विसर्ग बंद करण्यात आला. तर गंगापूर व दारणासह अन्य प्रकल्पांमधील विसर्गात काही अंशी कपात केली गेली. जिल्ह्यात पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात संततधार …

The post नाशिक : पावसाचा जोर ओसरला ; धरणांच्या विसर्गात कपात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसाचा जोर ओसरला ; धरणांच्या विसर्गात कपात

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामधील पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व दिंडोरी तालुक्यांमध्ये सलग पाचव्या दिवशी संततधार कायम आहे. त्या तुलनेत अन्य तालुक्यांमधील जोर काहीसा ओसरला आहे. नाशिक शहरात दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, धरणांमधील आवक कायम असून, तब्बल 12 धरणांतून विसर्ग केला जात आहे. गंगापूरमधून 10035 क्यूसेक विसर्ग कायम असल्याने गोदावरीचा पूर कायम …

The post नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम