Raksha Bandhan: माहेरवाशिणींसाठी लालपरी’चे नियोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाऊ-बहिणीचे अतुट नाते दर्शविणारा सण म्हणजे रक्षाबंधन. गुरुवारी (दि.11) सर्वत्र रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माहेरवाशिणींची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन नाशिक विभागातून जादा बसेस सोडण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. सण-उत्सवाच्या काळात एसटीला नेहमीच प्रवाशांकडून प्राधान्य दिले जाते. त्यामुळे बसस्थानकांवर प्रवाशांची नेहमीच गर्दी बघावयास …

The post Raksha Bandhan: माहेरवाशिणींसाठी लालपरी'चे नियोजन appeared first on पुढारी.

Continue Reading Raksha Bandhan: माहेरवाशिणींसाठी लालपरी’चे नियोजन

Raksha Bandhan : रक्षाबंधनाचा नाशिकमध्ये अमाप उत्साह

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बहीण-भावाच्या नात्याला घट्ट करणारा रक्षाबंधन सणावर गेली दोन वर्षे कोरोनाचे सावट होते. यंदा संपूर्ण देश कोरोना निर्बंधमुक्त झाल्याने गुरुवारी (दि.11) सर्वत्र रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सणासाठी राख्यांच्या विविध प्रकारांनी बाजारपेठ सजली असून, राखी खरेदी करण्यासाठी महिलावर्गाची मोठी लगबग सुरू आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रक्षाबंधनासाठी …

The post Raksha Bandhan : रक्षाबंधनाचा नाशिकमध्ये अमाप उत्साह appeared first on पुढारी.

Continue Reading Raksha Bandhan : रक्षाबंधनाचा नाशिकमध्ये अमाप उत्साह