‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये महिलेवर अत्याचार, बलात्काराची फिर्याद दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहत असताना एकाने महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने आडगाव पोलिस ठाण्यात संशयित आमोद बुद्धीसागर (४०) याच्या विरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार ती, नांदूर नाका भागात राहते. तिचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला असून दाेन लहान अपत्ये आहेत. दाेन वर्षांपूर्वी …

Continue Reading ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये महिलेवर अत्याचार, बलात्काराची फिर्याद दाखल

कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर बलात्कार करून केला खुन

इगतपुरी, पुढारी वृत्‍तसेवा : इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथील विश्राम गृहाच्या बाजुला असलेल्या खदाणीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी सकाळी घडली. एक महिला नेहमी प्रमाणे कपडे धुण्यासाठी गेली होती. याच वेळी येथे दबा धरून बसलेल्या काही इसमांनी या महिले सोबत झटापटी करून खोल दरीत नेऊन बलात्कार करून …

The post कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर बलात्कार करून केला खुन appeared first on पुढारी.

Continue Reading कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर बलात्कार करून केला खुन

16 वर्षीय अप्लवयीन मुलीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : जामनेर तालुक्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याची घटना एका खेडेगावात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी तरुणाविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय मुलीवर या …

The post 16 वर्षीय अप्लवयीन मुलीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार appeared first on पुढारी.

Continue Reading 16 वर्षीय अप्लवयीन मुलीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार