नाशिक : ‘चला जाणू या नदीला’ अभियान यशस्वी करा- जिल्हाधिकारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नद्यांबाबत जनसामान्यांशी संवाद, समन्वय, नद्यांबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या औचित्याने चल जाणू या नदीला अभियान शासनाने हाती घेतले आहे. जिल्ह्यातील सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी जनसहभागातून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.31) झालेल्या चला जाणू या नदीला या अभियानासाठी गठीत जिल्हास्तरीय …

The post नाशिक : ‘चला जाणू या नदीला’ अभियान यशस्वी करा- जिल्हाधिकारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘चला जाणू या नदीला’ अभियान यशस्वी करा- जिल्हाधिकारी

कान नदीला पूर : नुकसान भरपाईची गावकर्‍यांची मागणी

पिंपळनेर (नाशिक), पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यात मूसळधार पावसाने कान व पांझरा नदीला पूर आला. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. अनेक गावे, वाड्या वस्त्यातील घरांची पडझड झाली. यामूळे नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. या नुकसानग्रस्त भागाची आमदार मंजुळा गावीत यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. कान नदी पुलावरून सात ते आठ तास पाणी वाहत होते. त्यामुळे …

The post कान नदीला पूर : नुकसान भरपाईची गावकर्‍यांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading कान नदीला पूर : नुकसान भरपाईची गावकर्‍यांची मागणी