धुळे : दुचाकीस्वारांच्या डोळ्यात मिरची फूड टाकून लुटणारी टोळी गजाआड

धुळे, पुढारी वृत्तसेवा : महामार्गावर दुचाकी चालकांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून शस्त्राचा धाक दाखवून लूट करणाऱ्या टोळीतील तिघांना आझाद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने गजाआड केले आहे. या चोरट्यांकडून त्यांनी लूट केलेला ऐवज जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे आझाद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक देशमुख यांच्या पथकाला दहा हजार रुपयांचे बक्षीस पोलीस …

The post धुळे : दुचाकीस्वारांच्या डोळ्यात मिरची फूड टाकून लुटणारी टोळी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दुचाकीस्वारांच्या डोळ्यात मिरची फूड टाकून लुटणारी टोळी गजाआड

नंदुरबारमध्ये घरफोडी ; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

नंदुरबार; पुढारी वृत्तससेवा :   शहरातील द्वारकाधिश नगरात चोरटयांनी घराचा कडीकोंडा तोडून घरफोडी करीत रोकडसह सोन्याचे दागिने असा साडेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरी केला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील द्वारकाधिश नगरात रहिमोद्दीन अल्लउद्दीन मन्यार यांचे घर आहे. सदर घराचा कडीकोंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. यावेळी घरात असलेली ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड व …

The post नंदुरबारमध्ये घरफोडी ; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारमध्ये घरफोडी ; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

जळगाव : दरोडा प्रकरणी टोळी जेरबंद, ‘एलसीबी’ची कारवाई

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जळगाव शहरातील वाहन व्यावसायिक डी.डी.बच्छाव यांच्या घरी दरोड्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करुन स्थानिक गुन्हे शाखेनं दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहे. विदगाव येथील तरुणांच्या टोळीतील म्होरक्या अनिल उर्फ बंडा भानुदास कोळी याने वर्षभरापूर्वी कार पाहायला शोरुमला आल्यावर दरोड्याचा कट रचला होता. कर्ज फेडण्यासाठी त्याने दरोड्याचा कट रचला असल्याची …

The post जळगाव : दरोडा प्रकरणी टोळी जेरबंद, 'एलसीबी'ची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : दरोडा प्रकरणी टोळी जेरबंद, ‘एलसीबी’ची कारवाई

Nashik Crime : पिस्तूलाचा धाक दाखवून गॅस एजन्सीत जबरी लूट (CCTV)

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा माजी महापौरांनी शहरातील गुन्हेगारी आणि तपासयंत्रणांविषयी केलेल्या आरोपांना आठवडा होण्यापूर्वीच लुटारुंनी त्यावर शिक्कामोर्तब केले. पिस्तुल आणि धारदार चाकुचा धाक दाखवत दोघांनी सटाणा रोडवरील कलंत्री गॅस एजन्सीत एक लाखांची लूट केली. विशेष म्हणजे ही घटना सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. जेव्हा चांगलीच वर्दळ असते. काही मिनिटांतच लूट करुन दोघे दुचाकीने …

The post Nashik Crime : पिस्तूलाचा धाक दाखवून गॅस एजन्सीत जबरी लूट (CCTV) appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : पिस्तूलाचा धाक दाखवून गॅस एजन्सीत जबरी लूट (CCTV)