शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याला शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांनी शिकवला धडा
येवला, पुढारी वृत्तसेवा : येवला तालुक्यातील खिर्डीसाठे येथील शेतकरी नागरे हे येवला तहसील कार्यालयातील कर्मचारी वाय. एस. मिटकरी (महसूल सहाय्यक) यांच्याकडे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभार्थ्यांची यादी घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना यादी न देता उडवाउडवीचे उत्तर दिले. यानंतर नागरे यांनी येवला तहसील कार्यालयाचे तहसीलदार आबासाहेब महाजन यांना फोनवरून संबंधित अधिकाऱ्याची तक्रार केली व …
The post शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याला शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांनी शिकवला धडा appeared first on पुढारी.