सप्तशृंग गड: प्रशासन सज्ज, 91 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार
सप्तशृंग गड : पुढारी वृत्तसेवा – कळवण तालुक्याच्या बहुतांशी गावांना दरड कोसळून माळीन सारखी दुर्घटना होण्याचा संभाव्य धोका असून त्यासाठी प्रशासनाने उपायोजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले सप्तशृंगीगड हे हिटलिस्ट वर असून त्यासाठी 91 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या गावांमध्ये दरड कोसळण्याचा संभाव्य धोका सप्तशृंगगड या ठिकाणी पावसाळ्यात दरड …