मी अपक्षच, काँग्रेस सोडलेली नाही : सत्यजित तांबे यांची स्पष्टोक्ती

नाशिक, पुढारी ऑनलाईन : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक काळात दिल्लीतील नेतृत्त्‍व आमच्याशी चर्चा करत होते. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमच्या विरोधात बोलत होते. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्याचे षड्यंत्र रचण्यात आले; परंतु मी भविष्यात अपक्ष राहणार असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचेही मार्गदर्शन घेऊन काम करत राहणार आहे, मी काँग्रेस सोडलेली नाही, असे नूतन आमदार सत्यजित तांबे (Satyajit …

The post मी अपक्षच, काँग्रेस सोडलेली नाही : सत्यजित तांबे यांची स्पष्टोक्ती appeared first on पुढारी.

Continue Reading मी अपक्षच, काँग्रेस सोडलेली नाही : सत्यजित तांबे यांची स्पष्टोक्ती

जिंकलो पण विजयोत्सव नाही, सत्यजित तांबेंची भावूक पोस्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : “विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत, पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही. सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा. मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती. असं ट्विट करत नाशिक पदवीधरमधील अपक्ष  …

The post जिंकलो पण विजयोत्सव नाही, सत्यजित तांबेंची भावूक पोस्ट appeared first on पुढारी.

Continue Reading जिंकलो पण विजयोत्सव नाही, सत्यजित तांबेंची भावूक पोस्ट

Satyajit Tambe : नियोजन अन् संपर्कातून विजयश्री

नाशिक : गौरव जोशी अवघ्या राज्यात लक्षवेधी ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघावर अपक्ष सत्यजित तांबे यांनी एकतर्फी विजय संपादित केला. आमदार सुधीर तांबे यांची पुण्याई, सुयोग्य नियोजन आणि जनसंपर्कच्या जोरावर तांबे यांनी विजयाला गवसणी घातली. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात गेल्या महिनाभरात अनेक चढ उतार पाहायला मिळाले. विद्यमान आमदार सुधीर …

The post Satyajit Tambe : नियोजन अन् संपर्कातून विजयश्री appeared first on पुढारी.

Continue Reading Satyajit Tambe : नियोजन अन् संपर्कातून विजयश्री