Nashik : मोठा गाजावाजा करत सेल्फी विथ टॉयलेट अभियान सुरु केलं, आता रद्द करण्याची नामुष्की

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने अतिशय गाजावाजा करत सेल्फी विथ टॉयलेट  हे अनोखे अभियान सुरू केले होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शौचालयांची परिस्थिती बघता तसेच विभागातील काही शिक्षक, अधिकारी यांनी केलेल्या विरोधामुळे हे अभियान रद्द करण्याची नामुष्की प्राथमिक शिक्षण विभागावर आल्याची बाब समोर आली आहे. त्या आशयाचे पत्र प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी …

The post Nashik : मोठा गाजावाजा करत सेल्फी विथ टॉयलेट अभियान सुरु केलं, आता रद्द करण्याची नामुष्की appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मोठा गाजावाजा करत सेल्फी विथ टॉयलेट अभियान सुरु केलं, आता रद्द करण्याची नामुष्की