शुभांगी पाटील यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश

धुळे; पुढारी वृत्तसेवा : नाशिक पदवीधर मतदारसंघात पराभव झाल्यानंतर शुभांगी पाटील यांनी अखेर शनिवारी ( दि. ४) शिवसेनेत प्रवेश केला. धनशक्तीविरोधात असलेल्या लढ्यात यंत्रणा राबवण्यात कमी पडल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. यापुढे शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नात लढतच राहणार असल्याचेही त्‍यांनी सांगितले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पक्षात महत्त्वाची जबाबदारी देण्याचे संकेत दिले आहेत. पक्ष …

The post शुभांगी पाटील यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading शुभांगी पाटील यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश

Shubhangi Patil : झाशीच्या राणीसारखं लढत राहणार, शिवसेनेला कधीही सोडणार नाही

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत पराभव झाल्यानंतर शुभांगी पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. झाशीची राणी जशी लढली, तसं मला लढायचं होतं. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार, मी शिवसेनेला कधीही सोडणार नाही, मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकच राहणार असल्याचे शुभांगी पाटील यांनी म्हटले आहे. 40 हजार मते पडणं एक …

The post Shubhangi Patil : झाशीच्या राणीसारखं लढत राहणार, शिवसेनेला कधीही सोडणार नाही appeared first on पुढारी.

Continue Reading Shubhangi Patil : झाशीच्या राणीसारखं लढत राहणार, शिवसेनेला कधीही सोडणार नाही

Shubhangi Patil : २ तारखेला विजयाची रॅलीच मातोश्रीवर घेऊन जाईन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विधानसभेतील संख्याबळाबरोबरच विधान परिषदेतही संख्याबळ मिळविण्यासाठीच भाजपकडून साम, दाम, दंड, भेद वापरून फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे, असा आरोप करत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सत्यजित तांबे यांचे उदाहरण देत शिवसेनेचे नेते (ठाकरे गट) सुभाष देसाई यांनी भाजपसह शिंदे गटावर (बाळासाहेबांची शिवसेना) शरसंधान साधले. पदवीधर मतदारसंघाच्या शिवसेना पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांच्या …

The post Shubhangi Patil : २ तारखेला विजयाची रॅलीच मातोश्रीवर घेऊन जाईन appeared first on पुढारी.

Continue Reading Shubhangi Patil : २ तारखेला विजयाची रॅलीच मातोश्रीवर घेऊन जाईन