स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती; वीजग्राहक संघटना आक्रमक
नाशिक : पुढारी वृत्तसेवा – स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती वीजग्राहकांचे कंबरडे मोडणारी असल्याचा दावा करत याविरोधात जनआंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष तथा वीजतज्ज्ञ प्रताप होगडे व नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिला आहे. राज्यातील २.२५ कोटी वीजग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावण्यासाठी २७ हजार कोटी अर्थात प्रतिमीटर १२ हजार रुपयांचा खर्च येणार …