नाशिक : तस्करी साठी नेल्या जाणाऱ्या 111 उंटाची सुटका

नाशिक, (सिडको) : पुढारी वृत्तसेवा शेकडो किलोमीटरचे अंतर पार करीत राजस्थान येथून हैदराबादकडे तस्करीसाठी नेल्या जाण्याच्या संशयावरून १११ उंटांचा ताफा नाशकात अडविल्यानंतर प्राणिमित्रांच्या प्रयत्नांतून सगळ्या उंटांची रवानगी पांजरापोळमध्ये करण्यात आली. इतक्या लांबचे अंतर कापताना त्यातील दोन उंटांचा मृत्यू झाल्याचेही बोलले जात आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, सटाणा, वणी यासारख्या इतर ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उंटांचा ताफा बघावयास …

The post नाशिक : तस्करी साठी नेल्या जाणाऱ्या 111 उंटाची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तस्करी साठी नेल्या जाणाऱ्या 111 उंटाची सुटका

ट्रॅव्हल्स मधून गांजाची तस्करी करणाऱ्या युवकाला बेड्या

धुळे; पुढारी वृत्तसेवा : इंदोरकडून गोव्याकडे जाणाऱ्या आराम बस मधून होणारी गांजाची तस्करी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने हाणून पाडली आहे. या प्रकरणात अहमदनगर जिल्ह्यातील तरुणाला गांजासह अटक करण्यात आली आहे. अकोला : गर्लफ्रेंडने लॉजवर येण्यास दिला नकार; युवकाने ‘तो’ व्हिडिओ केला व्हायरल इंदोरकडून गोवाकडे जाणाऱ्या (वाहन क्र. एमपी 09 एफए …

The post ट्रॅव्हल्स मधून गांजाची तस्करी करणाऱ्या युवकाला बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading ट्रॅव्हल्स मधून गांजाची तस्करी करणाऱ्या युवकाला बेड्या