बालिकादिन : ३० वर्षापासून सावित्रीच्या लेकींची रुपयावर बोळवण

नाशिक (सायखेडा) : अमित कदम दारिद्र्यरेषेखालील तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातीतील पहिली ते चौथीपर्यंत शिकणाऱ्या मुलींची पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून प्रती विद्यार्थिनी एक रुपया प्रोत्साहन उपस्थिती भत्ता देण्यात येतो. मात्र गेल्या ३० वर्षांपासून या प्रोत्साहनपर भत्त्यात सरकारने एकाही पैशाची वाढ केलेली नसल्याने बालिकादिनी सावित्रींच्या लेकींची रुपयावर बोळवण केल्याचे निर्दशनास आले आहे. महागाईच्या निर्देशांकानुसार …

The post बालिकादिन : ३० वर्षापासून सावित्रीच्या लेकींची रुपयावर बोळवण appeared first on पुढारी.

Continue Reading बालिकादिन : ३० वर्षापासून सावित्रीच्या लेकींची रुपयावर बोळवण

नाशिक : एक राइट स्वाइप तुम्हाला आणू शकतो अडचणीत

नाशिक : दीपिका वाघ महाविद्यालयीन तरुण-तरुणी, विवाह मोडलेले, विवाह होणारे व नोकरी करणारे असे अनेक जण आपला एकटेपणा घालवण्यासाठी ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सचा वापर करतात. लॉकडाऊननंतर ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सचा वापर अधिक वाढला आहे. हे अ‍ॅप वापरायला सोपे वाटत असले तरी यात काही छुप्या गोष्टी दडलेल्या असतात. त्यामुळे तुमचे एक राइट स्वाइप तुम्हाला अडचणीतदेखील आणू शकते. गोव्यात …

The post नाशिक : एक राइट स्वाइप तुम्हाला आणू शकतो अडचणीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एक राइट स्वाइप तुम्हाला आणू शकतो अडचणीत

दिलासादायक : गतवर्षात शेतकरी आत्महत्यांमध्ये घट;  जिल्ह्यात १० घटनांची नोंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सरलेल्या वर्षात जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या संख्येत घट झाली असून, संपूर्ण २०२२ मध्ये १० आत्महत्यांची नोंद झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यात मदत झाली आहे. गत ८ वर्षांतील ही सर्वांत नीचांकी संख्या ठरल्याने जिल्हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे. हा आकडा शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. सततची नापिकी, …

The post दिलासादायक : गतवर्षात शेतकरी आत्महत्यांमध्ये घट;  जिल्ह्यात १० घटनांची नोंद appeared first on पुढारी.

Continue Reading दिलासादायक : गतवर्षात शेतकरी आत्महत्यांमध्ये घट;  जिल्ह्यात १० घटनांची नोंद

नाशिक : जिल्ह्यातील विधवांना मिळाले हक्काचे व्यासपीठ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक येथे विधवा महिला सन्मान व संरक्षण अभियानाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अभियानाचे प्रणेते प्रमोद झिंजाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यालयामुळे जिल्ह्यातील विधवा महिलांना त्यांचे प्रश्न व समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. दरम्यान, झिंजाडे यांनी सुरू केलेल्या विधवा सन्मान व संरक्षण अभियानाची दखल नागपूर हिवाळी अधिवेशनात घेण्यात आली. Breaking …

The post नाशिक : जिल्ह्यातील विधवांना मिळाले हक्काचे व्यासपीठ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील विधवांना मिळाले हक्काचे व्यासपीठ

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस : पुतळा प्रकरणातील राजापूरच्या युवकांवरील गुन्हे मागे घेतले जातील; आ. नरेंद्र दराडे यांची लक्षवेधी

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी न घेता बसवल्याने राजापूर येथील युवकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, सौदार्य जपत सदरचे गुन्हे मागे घेतले जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. आमदार नरेंद्र दराडे यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना फडणवीस यांनी ही घोषणा केली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यावर अविश्वास …

The post गृहमंत्री देवेंद्र फडणवीस : पुतळा प्रकरणातील राजापूरच्या युवकांवरील गुन्हे मागे घेतले जातील; आ. नरेंद्र दराडे यांची लक्षवेधी appeared first on पुढारी.

Continue Reading गृहमंत्री देवेंद्र फडणवीस : पुतळा प्रकरणातील राजापूरच्या युवकांवरील गुन्हे मागे घेतले जातील; आ. नरेंद्र दराडे यांची लक्षवेधी

सावाना ग्रंथसप्ताहात वाचक मेळावा : वाचनामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा सूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 182 वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयात 10 हजार पर्यंत सभासद, तर 10 लाखांपर्यंत ग्रंथसंपदा उपलब्ध असूनही शहराच्या लोकसंख्येच्या मानाने सभासद संख्या कमी आहे. बर्‍याचदा वाचक केवळ निवडणुकीच्या वेळी येतात आणि नंतर वाचनालयात येत नसल्याचे सुहास टिपरे या सभासदाने सार्वजिनक प्रश्नमंजूषा कार्यक्रमात प्रश्न उपस्थित केला. नाशिक : सावाना सभासदांना आता एसएमएसद्वारे मिळणार …

The post सावाना ग्रंथसप्ताहात वाचक मेळावा : वाचनामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा सूर appeared first on पुढारी.

Continue Reading सावाना ग्रंथसप्ताहात वाचक मेळावा : वाचनामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा सूर

नाशिक : शिवरायांचे विचार पोहोचवण्यासाठी केला रायगड ते एव्हरेस्टपर्यंत सायकल प्रवास

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा रायगड ते एव्हरेस्टपर्यंतचा सायकल प्रवास करत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार देशभर पोहोचवण्याचे सुबोध गांगुर्डे या तरुणाचे ध्येय आहे. तो 365 दिवसांत 370 किल्ले सर करणार आहे. सुबोधने नुकताच विश्रामगड सर केला. ठाणगाव येथील जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने सुबोध गांगुर्डे यांचा सत्कार करण्यात आला. सायकलिंग हाच ध्‍यास… : एका पायाने केला …

The post नाशिक : शिवरायांचे विचार पोहोचवण्यासाठी केला रायगड ते एव्हरेस्टपर्यंत सायकल प्रवास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवरायांचे विचार पोहोचवण्यासाठी केला रायगड ते एव्हरेस्टपर्यंत सायकल प्रवास

पिंपळनेर : साक्रीत बॅनर फाडल्याने तणाव ; शिवसेना तालुकाप्रमुख मराठे यांचे शांततेचे आवाहन

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा शिवसेना तालुकाप्रमुख पंकज मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर व धार्मिक कार्यक्रमाचे बॅनर फाडल्याने परिसरासह साक्री शहरात तणाव निर्माण झाला. मात्र मराठे यांच्यासह पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, याप्रकरणी अज्ञात समाजकंटकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकात पुन्हा सत्तेचे भाजपचे उद्दिष्ट; अमित शहा आज राज्यात शिवसेनेचे …

The post पिंपळनेर : साक्रीत बॅनर फाडल्याने तणाव ; शिवसेना तालुकाप्रमुख मराठे यांचे शांततेचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : साक्रीत बॅनर फाडल्याने तणाव ; शिवसेना तालुकाप्रमुख मराठे यांचे शांततेचे आवाहन

नाशिक : विद्यार्थ्यांसाठी बसफेर्‍या वाढवा;  ‘स्वराज्य’चे निवेदन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सीबीएस ते वाडीवर्‍हे, जातेगाव, इगतपुरी या मार्गांवर जाणार्‍या बसेसच्या वेळापत्रकात अचानक बदल केल्याने, विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. केवळ महामंडळाच्या चुकीच्या नियोजनामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असून, वेळापत्रक पूर्ववत करण्याबरोबरच बसफेर्‍या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी स्वराज्य संघटनेच्या विल्होळी शाखेकडून करण्यात आली आहे. नाशिक : काेरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात …

The post नाशिक : विद्यार्थ्यांसाठी बसफेर्‍या वाढवा;  ‘स्वराज्य’चे निवेदन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थ्यांसाठी बसफेर्‍या वाढवा;  ‘स्वराज्य’चे निवेदन

नाशिक : कामगार कल्याणच्या नाट्य महोत्सवाला प्रारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ विभागीय कार्यालय नाशिक प्राथमिक नाट्य महोत्सवाचा उद्घाटन समारंभ बुधवारी (दि.28) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात पार पाडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर अभिनेता प्रकाश धोत्रे, अध्यक्ष करन्सी नोटप्रेसचे बोलेवार बाबू, निर्माते संजय पाटील, अ‍ॅड. आचार्य वैद्य, नाट्य परिषदेचे कार्यवाह सुनील ढगे उपस्थित होते. महाराष्ट्र कामगार कल्याणच्या 68व्या नाट्यमहोत्सवात बुधवारी …

The post नाशिक : कामगार कल्याणच्या नाट्य महोत्सवाला प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कामगार कल्याणच्या नाट्य महोत्सवाला प्रारंभ