शासकीय योजनांचा लाभ घेणे झाले सुलभ : साडेसातशे तक्रारींचे निराकरण

नाशिक : नितीन रणशूर आदिवासी विकास विभागाने २६ जानेवारी २०२३ अर्थात प्रजासत्ताक दिनापासून सुरू केलेल्या ‘1800 267 0007’ या टोल फ्री क्रमांकाची (Toll free number) व्याप्ती राज्यात सर्वदूर पोहोचली आहे. गेल्या सहा महिन्यांत तब्बल साडेसातशे तक्रारींचे निराकरण कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी केले. त्यामुळे हा टोल फ्री क्रमांक आदिवासी बांधवांसाठी मार्गदर्शक ठरत असून, दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी …

The post शासकीय योजनांचा लाभ घेणे झाले सुलभ : साडेसातशे तक्रारींचे निराकरण appeared first on पुढारी.

Continue Reading शासकीय योजनांचा लाभ घेणे झाले सुलभ : साडेसातशे तक्रारींचे निराकरण

सोशल मीडियावर चॅटिंग करतानाच्या सेफ्टी टिप्स

नाशिक : दीपिका वाघ डिजिइन्फो आजकाल अनेकांच्या दिवसाची सुरुवात मोबाइलपासून होते. मेसेज करणे, आलेल्या मेसेजेसला रिप्लाय करणे त्यापैकी काही कामानिमित्त, तर काही आवडत्या व्यक्तीशी बोलण्यासाठी चॅटिंग केले जाते. चॅटिंगचा उपयोग कधी हनी ट्रॅपसाठी, तर कधी स्क्रीनशॉट काढून ब्लॅकमेल करण्यासाठी, तर कधी व्यवसाय मार्केटिंगचा भाग म्हणून अनोळखी व्यक्तीशी थेट चॅटिंग करावे लागते. एकटेपणाचा फायदा घेऊन भावनांशी …

The post सोशल मीडियावर चॅटिंग करतानाच्या सेफ्टी टिप्स appeared first on पुढारी.

Continue Reading सोशल मीडियावर चॅटिंग करतानाच्या सेफ्टी टिप्स

रुग्णसेवा हाच छंद

नाशिक : गौरव अहिरे दैनंदिन व्यग्र दिनक्रमात रुग्णांवर उपचार करणे, बीड जिल्ह्यातील रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवणे हा छंदच मला जडला आहे. त्यात दिवसाची सुरुवात व शेवट हा रुग्णसेवेनेच होत असल्याने दिवस सार्थकी लागल्याचा आनंद होतो. त्यामुळे माझ्या नोकरीतूनच छंद जोपासण्यावर भर असल्याचे मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी मांडले. डॉ. थोरात यांनी …

The post रुग्णसेवा हाच छंद appeared first on पुढारी.

Continue Reading रुग्णसेवा हाच छंद

बँक लॉजिस्टिक क्षेत्राचा अविश्वसनीय विस्तार

नाशिक : राजू पाटील मंदी आणि तेजीच्या चक्रात काही कंपन्या उसळी घेतात, तर काही काठाच्या दिशेने ढकलल्या जातात. परंतु याला अपवाद ठरले आहे ते सेवा क्षेत्र. मुळात भारताची अवाढव्य लोकसंख्या, भौगोलिक विविधता, मध्यमवर्गीयांची वाढती संख्या, डिजिटलायझेशनच्या दिशेने देशाची मुसंडी आणि दोन दिवसांपूर्वी मोदींनी अमेरिका दौऱ्यात आयटी क्षेत्रातील कंपन्यांबरोबर केलेले करार यामुळे भारतातील सेवा क्षेत्राला अक्षरश: सोनेरी …

The post बँक लॉजिस्टिक क्षेत्राचा अविश्वसनीय विस्तार appeared first on पुढारी.

Continue Reading बँक लॉजिस्टिक क्षेत्राचा अविश्वसनीय विस्तार

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, ठाकरे गटात इच्छुकांची भाऊगर्दी

नाशिक : सतीश डोंगरे एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये सध्या मनसेचा फारसा बोलबाला नसल्याचे दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जवळपास सर्वच पक्षांनी दंड थोपाटले असले, तरी मनसेच्या गोटात कमालीची शांतता दिसून येत आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणाऱ्या मनसेकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अद्यापपर्यंत एकाही इच्छुकाचे नाव समोर आलेले नसल्याने …

The post भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, ठाकरे गटात इच्छुकांची भाऊगर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, ठाकरे गटात इच्छुकांची भाऊगर्दी

नाशिक : ओझर पोलिस ठाण्याचा दुष्काळात तेरावा महिना…

नाशिक (ओझर) : मनोज कावळे ओझर शहर हे नाशिकचे उपनगर म्हणून उदयास येत असताना शहराचा व ओझर पोलिसांच्या हद्दीचा विचार करता या ठिकाणी सध्या असलेले पोलिस बळ मुळातच तोकडे असताना आता नुकत्याच झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ओझर येथील तब्बल २६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या असून, त्या बदल्यात येथे तितकेच कर्मचारी अपेक्षित असताना फक्त चार …

The post नाशिक : ओझर पोलिस ठाण्याचा दुष्काळात तेरावा महिना... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओझर पोलिस ठाण्याचा दुष्काळात तेरावा महिना…

लाचखोरांवरील राज्यभरात कारवाई वाढली तपास मात्र कासवगतीने

नाशिक : गौरव अहिरे  शासकीय सेवा बजावताना नागरिकांकडून लाचेची मागणी करणाऱ्या किंवा मागणाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यंदा राज्यात ४१७ सापळे रचले. या सापळ्यांमध्ये विभागाने ५८६ लाचखोरांविरोधात कारवाई केली आहे. गतवर्षीच्या तुलनेने हा आकडा वाढला आहे. मात्र, लाचखाेरांवर कारवाईनंतर त्यांचा तपास पूर्ण न झाल्याने राज्यात अवघ्या दोनच प्रकरणांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे लाचखाेरांवरील …

The post लाचखोरांवरील राज्यभरात कारवाई वाढली तपास मात्र कासवगतीने appeared first on पुढारी.

Continue Reading लाचखोरांवरील राज्यभरात कारवाई वाढली तपास मात्र कासवगतीने

Donation For Hamal : मुलांच्या कृतज्ञतेने नंदुरबारचे मार्केट यार्ड गहिवरले

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा आपण लहान असताना वडिलांवर आलेल्या संकटाप्रसंगी आर्थिक मदतीला धावून आलेल्या हमाल-मापाडी बांधवांच्या त्या मदतीची परतफेड म्हणून तसेच वर्षानुवर्षे कष्ट करत ज्या बाजार समितीमध्ये आपले वडील झिजले, त्या मार्केट यार्डाबाबत कृतज्ञता म्हणून त्यांच्या मुलांनी गाडीवान हमाल मापाडी गुमास्ता युनियन संघटनेला वैद्यकीय मदतीसाठी तब्बल दोन लाख रुपयांचा धनादेश देत समाजासमोर नवा आदर्श निर्माण …

The post Donation For Hamal : मुलांच्या कृतज्ञतेने नंदुरबारचे मार्केट यार्ड गहिवरले appeared first on पुढारी.

Continue Reading Donation For Hamal : मुलांच्या कृतज्ञतेने नंदुरबारचे मार्केट यार्ड गहिवरले

Abolition of Gutkha : ग्रामीण भागात कडक बंदी, शहरात मात्र खुली विक्री

नाशिक (ओझर) : मनोज कावळे नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सूत्रे हातात घेतल्यापासून ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करत अवैध दारू, बंदी असलेला गुटखा याचे उच्चाटन करीत आहेत. मागील काही महिन्यांत ग्रामीण पोलिसांनी क्शन मोडवर येत गुटखाविक्रीला मोठा चाप लावल्याने अखंड 14-15 तालुक्यांत जरब बसलेली आहे. परंतु आजही चोरी-छुपी मार्गाने काही प्रमाणत …

The post Abolition of Gutkha : ग्रामीण भागात कडक बंदी, शहरात मात्र खुली विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading Abolition of Gutkha : ग्रामीण भागात कडक बंदी, शहरात मात्र खुली विक्री

नाशिक : आम्हाला शिक्षक देता का कोणी शिक्षक?

नाशिक (नांदगाव) : सचिन बैरागी यंदाच्या शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली असून, शाळा सुरू झाल्याने पालक आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसून येत आहेत. परंतु तालुक्यातील माणिकपुंज येथील शाळेला शिक्षकांची कमतरता असल्याने ‘आम्हाला शिक्षक देता का शिक्षक’ असे म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. आम्हाला शिक्षक नसल्याने आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे …

The post नाशिक : आम्हाला शिक्षक देता का कोणी शिक्षक? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आम्हाला शिक्षक देता का कोणी शिक्षक?