दुचाकी वाहन कंपन्या : शेअर बाजारातील रफ्तार का बादशाह

नाशिक :  राजू पाटील भारतात मान्सून डेरेदाखल झाला आहे. यंदा मान्सूनने सरासरी कायम राखल्यास कृषी क्षेत्राची स्थिती उत्तम राहील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला लोकसभा निवडणुकीच्या वर्षात बूस्टर डोस मिळेल. त्यामुळे दुचाकी वाहन उद्योगाला पुन्हा गतवैभव पाहायला मि‌ळेल. गेल्या वर्षी कच्चा माल आणि सुट्या भागाच्या किंमतवाढीबरोबरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे मालभाड्यात झालेल्या वाढीने दुचाकी वाहन उद्योगाला महागाईची …

The post दुचाकी वाहन कंपन्या : शेअर बाजारातील रफ्तार का बादशाह appeared first on पुढारी.

Continue Reading दुचाकी वाहन कंपन्या : शेअर बाजारातील रफ्तार का बादशाह

Break time : अन सामाजिक कामात रमत गेलो…! अभिनेता, पर्यावरण प्रेमी चिन्मय उद्गीरकर

नाशिक : दीपिका वाघ अस्थिर असणाऱ्या अभिनयाच्या क्षेत्रात काम करताना भविष्याची चिंता असते पण मला त्याची चिंता वाटत नाही. कारण लोक माझ्याकडे केवळ अभिनेता म्हणून नाही तर कार्यकर्ता, पर्यावरण प्रेमी म्हणून बघतील याची मला खात्री आहे. पर्यावरणासाठी काम करताना मला त्यातून मानसिक समाधान मिळते, मनातला गिल्ट निघून जातो, आत्मविश्वास निर्माण होऊन आपण पर्यावरण संरक्षणासाठी काहीतरी …

The post Break time : अन सामाजिक कामात रमत गेलो...! अभिनेता, पर्यावरण प्रेमी चिन्मय उद्गीरकर appeared first on पुढारी.

Continue Reading Break time : अन सामाजिक कामात रमत गेलो…! अभिनेता, पर्यावरण प्रेमी चिन्मय उद्गीरकर

International Picnic Day : पिकनिकला जाण्याच्या भन्नाट कल्पना

नाशिक : दीपिका वाघ रोजच्या कामातून ब्रेक मिळावा म्हणून पिकनिक प्लॅन केल्या जातात. प्रत्येक ऋतूचे खास वैशिष्ट्य असल्याने पिकनिकची ठिकाणे ऋतुमानानुसार बदलतात. पावसाळ्यात निसर्गाचे रूप बहरलेले असते, उन्हाळ्यात गारवा मिळावा म्हणून नैसर्गिक पर्यटन, बीच, तर हिवाळ्यात इतर अनेक पर्याय उपलब्ध असतात. आज आंतरराष्ट्रीय पिकनिक डे असल्याने पिकनिकला जाण्याच्या काही भन्नाट कल्पना बघू या… पौर्णिमेच्या रात्री …

The post International Picnic Day : पिकनिकला जाण्याच्या भन्नाट कल्पना appeared first on पुढारी.

Continue Reading International Picnic Day : पिकनिकला जाण्याच्या भन्नाट कल्पना

नवे ‘आयुक्त’ कोणाचे, भाजप की सेनेचे?

नाशिक : सतिश डोंगरे आगामी लोकसभा, विधानसभा अन् महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून असलेल्या भाजप-सेनेत (शिंदे गट) मर्जीतील आयुक्तांसाठी सुरू असलेली चढाओढ नाशिककरांच्या संयमाचा अंत बघणारी ठरत आहे. शहरात नागरी समस्यांची पुरती दैना असून, अधिकारी कामे कागदांवरच दाखविण्यात दंग आहेत. पावसाळी कामे झाले नसतानाही, अधिकारी नुसतेच पोकळ दावे करीत आहेत. ऐरवी फोटोसाठी का होईना निवेदने घेवून …

The post नवे 'आयुक्त' कोणाचे, भाजप की सेनेचे? appeared first on पुढारी.

Continue Reading नवे ‘आयुक्त’ कोणाचे, भाजप की सेनेचे?

नाशिक : चंद्रशेखर रावांनी उचलला कांदा, महाराष्ट्रात सत्ताधारी-विरोधकांचा वांधा

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला कांद्याच्या बाजारभावामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेले आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आपल्या पक्षाचा विस्तार करण्याच्या हेतूने तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी अतिशय हुशारीने आणि कल्पक व्यूहरचनेतून बीआरएस पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कांदा थेट खरेदीचा सपाटा सुरू करत घसघशीत बाजारभाव मिळवून दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी …

The post नाशिक : चंद्रशेखर रावांनी उचलला कांदा, महाराष्ट्रात सत्ताधारी-विरोधकांचा वांधा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चंद्रशेखर रावांनी उचलला कांदा, महाराष्ट्रात सत्ताधारी-विरोधकांचा वांधा

खेळातून मिळतेय दैनंदिन कामकाजासाठी ऊर्जा

नाशिक : ब्रेक टाइम : नयना गुंडे प्रशासकीय अधिकारी म्हटला की, दैनंदिन कामकाजासह बैठकांचा व्याप आलाच. त्यातूनही वेळात वेळ काढून प्रत्येक अधिकाऱ्यांनी कुठल्या ना कुठल्या खेळात रमले पाहिजे. कारण खेळामुळे सदृढ आरोग्य लाभते आणि त्यातूनच दैनंदिन कामकाज करण्यासाठी नव्याने ऊर्जा मिळते. तसेच ख‌ेळामुळेच उत्तम फिटनेस राहत असल्याचे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे म्हणतात. सन …

The post खेळातून मिळतेय दैनंदिन कामकाजासाठी ऊर्जा appeared first on पुढारी.

Continue Reading खेळातून मिळतेय दैनंदिन कामकाजासाठी ऊर्जा

नेत्यांचे युती, आघाडीसाठी ‘पॅचअप’; स्थानिक स्तरावर मात्र ‘ब्रेकअप’

नाशिक : सतिश डोंगरे निमित्त शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णत: बदलली असून, आगामी निवडणुकांमध्ये नेमके काय चित्र असणार, याची उत्सुकता सर्वांना आतापासूनच लागून आहे. त्यातच भाजप-सेनेसह इतर पक्षांमधील इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने तिकिटाची लॉटरी नेमकी कोणाला लागणार, याचीही उत्सुकता आहे. सध्या युती आणि आघाडीसाठी पक्षीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्याकरिता नेत्यांच्या दररोज …

The post नेत्यांचे युती, आघाडीसाठी ‘पॅचअप’; स्थानिक स्तरावर मात्र ‘ब्रेकअप’ appeared first on पुढारी.

Continue Reading नेत्यांचे युती, आघाडीसाठी ‘पॅचअप’; स्थानिक स्तरावर मात्र ‘ब्रेकअप’

जळगाव : वाढते तापमान अन् भारनियमनामुळे केळी उत्पादक अडचणीत

जळगाव : चेतन चौधरी जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध असून, जिल्ह्यात सर्वाधिक 52 हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड आहे. मात्र, वाढत्या उन्हामुळे उत्पादक शेतकर्‍यांना फटका बसत आहे. मे महिना उलटून जून सुरू झाला असला, तरी तापमानाचा पारा काही कमी होताना दिसत नाही. यावल, रावेर तालुक्यांतील सरासरी तापमान 40 अंशांपेक्षा अधिक आहे. या तापमानामुळे केळीबागांना फटका बसला असून, …

The post जळगाव : वाढते तापमान अन् भारनियमनामुळे केळी उत्पादक अडचणीत appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : वाढते तापमान अन् भारनियमनामुळे केळी उत्पादक अडचणीत

नाशिक : नांदगाव शिक्षण विभागातील जागा भरणार कधी?

नाशिक (नांदगाव) : सचिन बैरागी तालुक्यातील शिक्षण विभागातील शेकडो पदे रिक्त असून, तालुक्यातील शालेय विद्यार्थांचा शैक्षणिक प्रश्न ऐरणीवर आला आहे. आधीच शिक्षण विभागात कर्मचारी तुटवडा असताना यंदा तालुक्यातील ११२ प्राथमिक शिक्षक बदलून गेले, तर अवघे ६१ शिक्षक तालुक्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास शिक्षण आयुक्तांचे पत्र राज्य सरकारकडून गुणवत्ता वाढविण्यासाठी परिश्रम घेत असल्याचे …

The post नाशिक : नांदगाव शिक्षण विभागातील जागा भरणार कधी? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगाव शिक्षण विभागातील जागा भरणार कधी?

विलक्षण अनुभव : स्वत:मधील क्षमता ओळखून प्रेरणा देणारे ट्रेक पॉइंट

नाशिक : दीपिका वाघ ट्रेकिंग स्वत:ला ओळखण्याचा एक विलक्षण अनुभव देतो. यामुळे माणसाला स्वत:मधील क्षमता ओळखून प्रेरणा मिळते. ‘ये जवानी है दिवाना’ सिनेमात दाखवण्यात आलेल्या ट्रेक कॅम्पनंतर ट्रेकिंगची तरुणांमध्ये क्रेझ निर्माण झाली. पण, ट्रेक करणे एवढे सोपे नसते त्यासाठी शरीराबरोबर मनाची तयारी करावी लागते. इतर पर्यटनांपेक्षा ट्रेकिंग पूर्णपणे वेगळे असते. इथे हॉटेलमध्ये जाऊन घरासारखे राहता …

The post विलक्षण अनुभव : स्वत:मधील क्षमता ओळखून प्रेरणा देणारे ट्रेक पॉइंट appeared first on पुढारी.

Continue Reading विलक्षण अनुभव : स्वत:मधील क्षमता ओळखून प्रेरणा देणारे ट्रेक पॉइंट