नाशिक : पाण्याअभावी कळवण तालुक्यात नागरिकांसह पशू-पक्ष्यांचीही दयनीय अवस्था

नाशिक (कळवण) : बापू देवरे आदिवासी बांधवांनी धरणे व्हावे, पाण्याची साठवण व्हावी, यासाठी शासनाला जमिनी दिल्या. त्याच आदिवासी बांधव व जनतेच्या घशाला कोरड पडली, तरी धरण उशाला असून पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. या पाण्यावर तालुक्यातील जनतेपेक्षा अन्य तालुक्यांतील जनतेचा अधिकार शासनाने लादल्याने पाणी असूनही ते मिळविण्यासाठी शासन यंत्रणेच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आदिवासी जनतेवर …

The post नाशिक : पाण्याअभावी कळवण तालुक्यात नागरिकांसह पशू-पक्ष्यांचीही दयनीय अवस्था appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाण्याअभावी कळवण तालुक्यात नागरिकांसह पशू-पक्ष्यांचीही दयनीय अवस्था

पुढारी विशेष : मराठीच्या अभिजात दर्जाला कोलदांडा!

नाशिक : दीपिका वाघ महाराष्ट्र सरकारने 2013 मध्ये ‘मराठी ही अभिजात भाषा आहे’ असा प्रस्ताव व अहवाल मराठी भाषा अभिजात समितीचे प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली तयार करून केंद्र सरकारला सादर केला. केंद्र सरकारकडे प्रस्ताव गेल्यानंतर प्रथेनुसार त्याची अकादमिक चिकित्सा आणि मूल्यमापन करण्यासाठी तो साहित्य अकादमीस पाठवला. त्यासाठी साहित्य अकादमीने भारतातील श्रेष्ठ भाषा शास्त्रज्ञांच्या समितीची …

The post पुढारी विशेष : मराठीच्या अभिजात दर्जाला कोलदांडा! appeared first on पुढारी.

Continue Reading पुढारी विशेष : मराठीच्या अभिजात दर्जाला कोलदांडा!

नाशिक : कळमुस्ते आरोग्य केंद्रच रुग्णशय्येवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते प्राथमिक आरोग्य पथकाच्या इमारतीमध्ये दारूच्या, औषधांच्या फोडलेल्या बाटल्या, तुटलेल्या खुर्च्या, रुग्णांसाठी खराब पाणी तसेच इमारतीच्या फुटलेल्या काचा आणि रंगविलेल्या भिंती अशी परिस्थिती निदर्शनास आली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेची भिस्त ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर असते, त्या आरोग्य केंद्राची इमारत शेवटच्या घटका मोजत आहे. याकडे आरोग्य यंत्रणेचेही दुर्लक्ष …

The post नाशिक : कळमुस्ते आरोग्य केंद्रच रुग्णशय्येवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कळमुस्ते आरोग्य केंद्रच रुग्णशय्येवर

नाशिक : मनमाड शहरात पाणीबाणी : हंडाभर पाण्यासाठी भटकंती; ऐन उन्हाळ्यात हाल

नाशिक (मनमाड) : रईस शेख शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वागदर्डी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, सध्या धरणात एक महिन्यापुरताच पाणीसाठा शिल्लक असल्याने शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. सध्या शहरात 12 ते 15 दिवसांड पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक : डोंगरदर्‍यातील कपारीतून येणार्‍या पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट सुमारे आठ महिन्यांपूर्वी शहर परिसरासोबत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार …

The post नाशिक : मनमाड शहरात पाणीबाणी : हंडाभर पाण्यासाठी भटकंती; ऐन उन्हाळ्यात हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाड शहरात पाणीबाणी : हंडाभर पाण्यासाठी भटकंती; ऐन उन्हाळ्यात हाल

नाशिक : पदवीधारकांसाठी 1 फेब्रुवारी 2023 पासून ’पीआयएल’ योजनेला सुरुवात

नाशिक : दीपिका वाघ ब्रिटिश सरकारच्या काळात 1 फेब्रुवारी 1884 मध्ये ‘पोस्टल लाइफ इन्शुरन्स’ ही कल्याणकारी योजना टपाल खात्याच्या कर्मचार्‍यांसाठी सुरू केली होती. 1888 मध्ये टेलिग्राफ, केंद्रीय, राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी होती. आता पीआयएल योजना 1 फेब्रुवारी 2023 पासून मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या डिग्री, डिप्लोमा, आयटीआय, वकील, एमबीए व इतर कोर्सेस झालेल्या तरुणांसाठी खुली करण्यात आली आहे. या …

The post नाशिक : पदवीधारकांसाठी 1 फेब्रुवारी 2023 पासून ’पीआयएल’ योजनेला सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पदवीधारकांसाठी 1 फेब्रुवारी 2023 पासून ’पीआयएल’ योजनेला सुरुवात

नाशिक : मागेल त्याला फळबाग, ठिबक अन् शेडनेट

नाशिक : वैभव कातकाडे राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मागेल त्याला शेततळे या योजनेनंतर आता कृषी विभागाने मागेल त्याला फळबाग, ठिबक-तुषार, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्रे आणि कॉटन श्रेडर या योजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे लागणार असून, पात्र शेतकर्‍यांना अनुदानवाटप होणार आहे. या ऑनलाइन प्रणालीमुळे शेतकर्‍यांना कमी वेळेत लाभ होणार …

The post नाशिक : मागेल त्याला फळबाग, ठिबक अन् शेडनेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मागेल त्याला फळबाग, ठिबक अन् शेडनेट

नाशिक : डोंगरदर्‍यातील कपारीतून येणार्‍या पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट

नाशिक (इगतपुरी) : वाल्मीक गवांदे हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात लहान-मोठी मिळून 16 धरणे असूनही आदिवासी पाड्यांवरील महिलांना घोटभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते. तालुक्यातील कुरूंगवाडी हा आदिवासी पाडा असून, हा भावली धरणापासून अगदी जवळच आहे. मात्र, येथील महिलांना जंगलातून पायपीट करत डोंगरदर्‍यातील कपारीतून डबक्यात झिरपणारे पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत ‘धरण …

The post नाशिक : डोंगरदर्‍यातील कपारीतून येणार्‍या पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डोंगरदर्‍यातील कपारीतून येणार्‍या पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट

आयुष्मान भारत योजनेत नाशिक पाचव्या स्थानी

नाशिक : वैभव कातकाडे केंद्र सरकारने वित्तपुरवठा केलेल्या जगातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये राज्यात नाशिक जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात एकूण लाभार्थ्यांपैकी 45 टक्के लाभार्थ्यांनी या योजनेचे आयुष्मान कार्ड घेतले आहे. याबाबतची प्रगती सुधारण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी स्पेशल अजेंडा राबविणार आहेत. दि. 15 ते 31 मे दरम्यान जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये लाभार्थ्यांना हे कार्ड …

The post आयुष्मान भारत योजनेत नाशिक पाचव्या स्थानी appeared first on पुढारी.

Continue Reading आयुष्मान भारत योजनेत नाशिक पाचव्या स्थानी

टायर कंपन्यांच्या समभागांनी पकडला सुपरफास्ट वेग

नाशिक : राजू पाटील गुंतवणुकीच्या विश्वात एमआरएफने चौथ्या तिमाहीत आपले निकाल जाहीर केल्यानंतर गेल्या आठवड्यापासून टायर स्टॉक्सने अपट्रेंड दाखवायला सुरुवात केली आहे. एमआरएफच्या शेअरची किंमत जवळपास एक लाखाचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. गेल्या आठवड्यात दोन दिवस बाजार घसरत असताना एमआरएफच्या समभागांच्या किमतीत सुमारे 4 टक्के वाढ झाली आहे. महिनाभराचा विचार केल्यास अपोलो टायर्सच्या 11.8 टक्क्यांनी, …

The post टायर कंपन्यांच्या समभागांनी पकडला सुपरफास्ट वेग appeared first on पुढारी.

Continue Reading टायर कंपन्यांच्या समभागांनी पकडला सुपरफास्ट वेग

चित्रपट, वाचनाने विचारांना दिशा

नाशिक : लाचखोरांवर अंकुश ठेवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धुरा सांभाळताना वेळेचे नियोजन ही तारेवरची कसरत असते. मात्र, एवढ्या व्यस्त दिनक्रमातूनही वाचन आणि चित्रपट पाहण्याची आवड जपण्यासाठी पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर या मिळेल तसा वेळेचा सदुपयोग करतात. वाचनाने आणि विविध विषयांवरील चित्रपटातून विचारांना दिशा मिळते, निर्णय क्षमता अधिक बळकट होते असे मत वालावलकर यांनी व्यक्त केले. …

The post चित्रपट, वाचनाने विचारांना दिशा appeared first on पुढारी.

Continue Reading चित्रपट, वाचनाने विचारांना दिशा