SSS Result : गुणपडताळणीसाठी १२ जूनपर्यंत संधी, १४ जूनला मिळणार गुणपत्रिका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी (दि. २) जाहीर झाला. शनिवार (दि. ३) पासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. गुणपडताळणीसाठी १२ जूनपर्यंत, तर छायाप्रतीसाठी २२ जूनपर्यंत …

The post SSS Result : गुणपडताळणीसाठी १२ जूनपर्यंत संधी, १४ जूनला मिळणार गुणपत्रिका appeared first on पुढारी.

Continue Reading SSS Result : गुणपडताळणीसाठी १२ जूनपर्यंत संधी, १४ जूनला मिळणार गुणपत्रिका