एस.टी.कर्मचार्‍यांचे वेतन निर्धारित वेळेत करा : आमदार कुणाल पाटील

धुळे, पुढारी वृत्तसेवा : एस.टी.कर्मचार्‍यांना वेळेवर वेतन मिळावे तसेच महागाई भत्ता, ग्रॅच्यूईटी देण्यासाठी कोणती उपाय योजना केली? याबाबत तारांकीत प्रश्‍न आमदार कुणाल पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे पुन्हा एकदा एस.टी.कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे काम आमदार पाटील यांनी केल्याने कर्मचार्‍यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरु आहे. यावेळी तारांकीत प्रश्‍नात आमदार …

The post एस.टी.कर्मचार्‍यांचे वेतन निर्धारित वेळेत करा : आमदार कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading एस.टी.कर्मचार्‍यांचे वेतन निर्धारित वेळेत करा : आमदार कुणाल पाटील