धक्कादायक : सासरच्या छळास कंटाळून जावयाची आत्महत्या, नाशिकमधील घटना

नाशिक (ओझर) : सोनेवाडी येथे राहणार्‍या हिरामण अशोक लवांड (39) याने विहिरीत उडी घेत जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी हिरामण लवांड याने व्हिडिओ करत ‘पत्नीच्या माहेरची माणसं वेळोवेळी येऊन मला व मुलास मारहाण करतात, मानसिक त्रास देतात, या छळास कंटाळून जीवनयात्रा संपवित आहे’, असे नमूद केले आहे. पोलिसांनी मुलगा ऋतिक लवांड याच्या फिर्यादीवरून सासरच्या चार …

The post धक्कादायक : सासरच्या छळास कंटाळून जावयाची आत्महत्या, नाशिकमधील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading धक्कादायक : सासरच्या छळास कंटाळून जावयाची आत्महत्या, नाशिकमधील घटना

नाशिक : रेल्वेसमोर झोकून देत महिलेची आत्महत्या

नाशिक : लाखलगाव येथे धावत्या रेल्वेसमोर एका महिलेने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. महिलेची ओळख पटलेली नसून याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि.२३) मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील महिलेने रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली. याप्रकरणी आडगाव पोलिस महिलेची ओळख पटवत आहेत. हेही वाचा …

The post नाशिक : रेल्वेसमोर झोकून देत महिलेची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रेल्वेसमोर झोकून देत महिलेची आत्महत्या

नाशिक : शिंगवे बहुला येथे युवकाची आत्महत्या

नाशिक : देवळाली कॅम्प येथील शिंगवे बहुला येथे २६ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. समाधान गणपत गोडे असे या युवकाचे नाव आहे. समाधान याने बुधवारी (दि.१७) सायंकाळी गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा : विजय देवरकोंडा आणि अनन्याने शेअर केले असे …

The post नाशिक : शिंगवे बहुला येथे युवकाची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंगवे बहुला येथे युवकाची आत्महत्या

नाशिक : वसतिगृहात विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक: पुढारी वृत्तसेवा: आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहात १६ वर्षीय आदिवासी विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.६) चोळमुख (ता. पेठ) येथील आश्रमशाळेत घडली. भारती महादू गायकवाड असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. जागतिक आदिवासी दिनाच्या तोंडावरच विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली. जळगाव : वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेला अन् अनर्थ झाला…ट्यूबवेलचा शॉक लागून …

The post नाशिक : वसतिगृहात विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वसतिगृहात विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक : गळफास घेतलेल्या ‘त्या’ युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अशोक नगर मधील विघ्नहर रो. हाऊस येथील २९ वर्षीय युवकाने २३ जुलैला राहत्या घरात गळफास घेतला होता. त्याचा औषधोपचारादरम्यान मंगळवारी (दि. २) मृत्यू झाला. सज्जन सिंग बच्चन सिंग परनादिया असे या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा : पुणे : वाहतूक कोंडी, …

The post नाशिक : गळफास घेतलेल्या 'त्या' युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गळफास घेतलेल्या ‘त्या’ युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक : वज्रेश्वरीनगर झोपडपट्टी परिसरात युवकाची आत्महत्या

नाशिक (पंचवटी) : शहरातील वज्रेश्वरीनगर झोपडपट्टी परिसरात 25 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. आकाश दत्तू पवार असे या युवकाचे नाव आहे. आकाश याने सोमवारी (दि.1) राहत्या घरात सकाळी गळफास घेतल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा : Nashik Niphad : बिबट्याची …

The post नाशिक : वज्रेश्वरीनगर झोपडपट्टी परिसरात युवकाची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वज्रेश्वरीनगर झोपडपट्टी परिसरात युवकाची आत्महत्या

नाशिकमध्ये वडाळागावात तरुणीची, नांदुरनाका येथे युवकाची आत्महत्या

नाशिक : वडाळागावातील गोपालवाडी परिसरात २३ वर्षीय आरती दौलत पवार यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आरती यांनी सोमवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर,  नांदुरनाका येथील मराठा नगर परिसरात राहणाऱ्या ईशान रवींद्र चव्हाण (२३) याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. …

The post नाशिकमध्ये वडाळागावात तरुणीची, नांदुरनाका येथे युवकाची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये वडाळागावात तरुणीची, नांदुरनाका येथे युवकाची आत्महत्या

नाशिक : तिरुपती बालाजीनगर येथे गळफास घेत महिलेची आत्महत्या

नाशिक : शिंगाडा तलाव परिसरातील तिरुपती बालाजीनगर येथे राहणाऱ्या अलका मुनस्वामी नायडू (५५) या महिलेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. अलका यांनी रविवारी (दि.१७) सकाळी गळफास घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा : दिघी: योग्य आहार मानवी जीवनाचा मुलाधार : साध्वी डॉक्टर श्री सुशील …

The post नाशिक : तिरुपती बालाजीनगर येथे गळफास घेत महिलेची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तिरुपती बालाजीनगर येथे गळफास घेत महिलेची आत्महत्या

नाशिक : उपनगरला युवकाची आत्महत्या

नाशिक : तीस वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उपनगर परिसरात उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगासागर रामबुजारथ भारती (रा. रघुवीर कॉलनी, उपनगर) येथे राहत्या घरातील छताच्या फॅनला वेलवेट ब्लांकेटच्या सहाय्याने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी उपनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा : महामार्ग सेवा रस्त्यावर जीवघेणे खड्डे पिंपरी : गुटखा …

The post नाशिक : उपनगरला युवकाची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उपनगरला युवकाची आत्महत्या

नाशिक : अभियांत्रिकी पदवीधराची स्वत:स जाळून घेत आत्महत्या

नाशिक : मुंबई नाका परिसरातील हॅपी टाइम्स हॉटेल येथे अभियांत्रिकी पदवीधराने स्वत:स जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.14) सकाळी उघडकीस आली. तौसिफ हबीब पठाण (35, रा. साकोरी, राहता, जि. अहमदनगर) असे या युवकाचे नाव आहे. मुंबईनाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौसिफ याने गुरुवारी सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान खोलीत स्वत:ला जाळून घेतले. तौसिफ हा घरातून …

The post नाशिक : अभियांत्रिकी पदवीधराची स्वत:स जाळून घेत आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अभियांत्रिकी पदवीधराची स्वत:स जाळून घेत आत्महत्या