काळजी घ्या! नाशिकमध्ये उष्णतेची लाट; पारा ३९ अंशांवर 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशी (दि.२८) तापमानाचा पारा ३९.२ अंशांवर स्थिरावल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नाशिककरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. मुंबई व कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये मागील तीन दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे. किमान तापमानाच्या पाऱ्यात सरासरी दाेन ते तीन अंशांनी वाढ झाल्याने तीव्र उकाडा …

The post काळजी घ्या! नाशिकमध्ये उष्णतेची लाट; पारा ३९ अंशांवर  appeared first on पुढारी.

Continue Reading काळजी घ्या! नाशिकमध्ये उष्णतेची लाट; पारा ३९ अंशांवर 

नाशिकमध्ये उन्हाचा पारा चढला, तापमान ३८.३ अंशांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वायव्य भारताकडून येणाऱ्या उष्ण लहरींमुळे जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. नाशिक शहरात मंगळवारी (दि.२६) कमाल तापमानाचा पारा ३८.८ अंशांवर पाेहोचला आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वात उच्च तापमान असून, मार्चएन्डपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज आहे. राजस्थानच्या दक्षिण भाग तसेच गुजरात राज्यातील सरासरी तापमानात २ ते ३ अंशांची वाढ झाली आहे. …

The post नाशिकमध्ये उन्हाचा पारा चढला, तापमान ३८.३ अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये उन्हाचा पारा चढला, तापमान ३८.३ अंशांवर

जळगावचा पारा पुन्हा ४३ च्या घरात, उकाडा वाढल्याने रहिवासी हैराण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मागील काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा २ ते ३ अंशाने घसरून ४१ अंशांवर पोहोचला होता. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, दोन दिवसांपासून तापमानाचा पारा पुन्हा वाढू लागला आहे. गुरुवारी (दि.१) तापमानाचा पार ४३ अंशांपर्यंत गेल्याने उन्हाचा तडाखा पुन्हा जाणवू लागला आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा घसरला होता. …

The post जळगावचा पारा पुन्हा ४३ च्या घरात, उकाडा वाढल्याने रहिवासी हैराण appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावचा पारा पुन्हा ४३ च्या घरात, उकाडा वाढल्याने रहिवासी हैराण

Temperature : उष्णतेच्या तीव्र लाटांनी उत्तर महाराष्ट्र होरपळला

नाशिक: पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन दिवसांपासून होरपळत असलेला उत्तर महाराष्ट्र आज उष्णतेच्या तीव्र लाटांनी होरपळून निघाला. भूसावळला उच्चांकी ४४.९ अंश सेल्सियसची नोंद झाली. नाशिकचाही पारा ४० अंशापुढे सरकल्याने थंड हवेचे ठिकाण असलेले नाशिक अक्षरक्ष: भाजून निघाले. गुरुवारी राज्यातील सर्वाधिक ४४.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद भुसावळला झाली आहे. तर जळगावात ४४.८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. …

The post Temperature : उष्णतेच्या तीव्र लाटांनी उत्तर महाराष्ट्र होरपळला appeared first on पुढारी.

Continue Reading Temperature : उष्णतेच्या तीव्र लाटांनी उत्तर महाराष्ट्र होरपळला

राज्यात जळगाव सर्वाधिक हॉट; जळगावात ४४.८ अंश तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने जळगाव जिल्ह्यातील उन्हाचा पारा २ ते ३ अंशांची घसरून ४० अंशावर आला होता. मात्र आज गुरुवारी राज्यातील सर्वाधिक ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. (Highest Temperature) जिल्ह्यात सोमवार (ता. ८) पासून तापमान वाढण्यास सुरवात झाली …

The post राज्यात जळगाव सर्वाधिक हॉट; जळगावात ४४.८ अंश तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात जळगाव सर्वाधिक हॉट; जळगावात ४४.८ अंश तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद

जळगाव जिल्ह्याला मे हिटचा तडाखा, पारा ‘इतक्या’ अंशावर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानातदेखील बदल होत आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान वाढले असून, काल (दि.10) जळगावमध्ये पारा ४४.६ अंशांवर, तर भुसावळात ४४.८ अंशांवर गेल्याने सकाळपासून होणार्‍या उकाड्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले. यंदाच्या उन्हाळ्यात मे महिन्यात दिवसेंदिवस परिसरात पारा उंचावत आहे. मागील दोन दिवसांत तापमानात कमालीची वाढ झाली आहे. जळगावमध्ये पारा …

The post जळगाव जिल्ह्याला मे हिटचा तडाखा, पारा 'इतक्या' अंशावर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्याला मे हिटचा तडाखा, पारा ‘इतक्या’ अंशावर

नाशिकच्या बागलाण तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेने बिबट्यांचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील तांदूळवाडी येथे गोप्या डोंगराच्या पायथ्याशी बिबट्या आणि बछड्याचे मृतदेह आढळले. वाढत्या उन्हामुळे त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. ताहराबाद आणि वन परिक्षेत्रातील अधिकारी शिवाजी सहाणे त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. मृत बिबट्या आणि बछड्याचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. बागलाणमध्ये …

The post नाशिकच्या बागलाण तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेने बिबट्यांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या बागलाण तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेने बिबट्यांचा मृत्यू