नाशिक : लहान मुलांच्या टोळीने स्कूटरच्या डिकीतून दोन लाख केले लंपास

मनमाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचार्‍याने स्कूटरच्या डिकीत बँकेतून काढून ठेवलेले दोन लाख रुपये शहरात चक्क लहान मुलांच्या एका टोळीने लंपास केले. बाजारपेठेत दुपारी गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी मुरलीधर देवकर आणि पत्नी यांनी दसर्‍याला दागिने …

The post नाशिक : लहान मुलांच्या टोळीने स्कूटरच्या डिकीतून दोन लाख केले लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लहान मुलांच्या टोळीने स्कूटरच्या डिकीतून दोन लाख केले लंपास