त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा-नाशिक येथे प्रसिद्ध कथाकार पं. प्रदीप मिश्रा यांचा श्री शिवमहापुराण कथा कार्यक्रम होत असून, या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात मंगळवार (दि. 21) पासून पुढील सात दिवस व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. मात्र २०० रुपये देणगी दर्शन बारी सुरू राहणार आहे. (Trimbakeshwar Temple) नाशिक …

The post त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद

त्र्यंबकेश्वर मंदिर गर्भगृह दर्शनावर मर्यादा येणार

ञ्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ञ्यंबकेश्वर मंदिरात गर्भगृहात जाऊन दर्शन घेण्यास केवळ सकाळी 7 वाजे पर्यंत मुभा आहे. मात्र त्यासाठी आता भाविकांची गर्दी वाढत आहे. ञ्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहाची रचना पाहता एका वेळेस मर्यादीत संख्येने गर्भगृहात प्रवेश देणे शक्य होते. यासाठी आता देवस्थान ट्रस्ट निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. बाहेरगावच्या भाविकांना आगाऊ बुकिंगची सुविधा उपलब्ध करण्याचा …

The post त्र्यंबकेश्वर मंदिर गर्भगृह दर्शनावर मर्यादा येणार appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर मंदिर गर्भगृह दर्शनावर मर्यादा येणार

Trimbakeshwar Temple : आंदोलकांच्या गर्दीने त्र्यंबकमध्ये दर्शनाचे तीनतेरा

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर मंदिरात कथित प्रवेशावरून राज्यभरातील विविध संघटनांच्या नेत्यांची आंदोलने तसेच व्हीआयपींच्या महाआरतीमुळे देशभरातून हजारो रुपये खर्चून आलेल्या भाविकांच्या दर्शनाचे गेल्या पंधरा दिवसांत अक्षरश: तीनतेरा वाजले आहेत. भाविकांना दर्शनाविना परतावे लागत असल्याने अनेक भाविकांनी त्र्यंबकेश्वरमधील दर्शन स्थितीविषयी संताप व्यक्त केला आहे. कथित प्रवेशाच्या मुद्यावरून त्र्यंबकेश्वर मंदिरात विविध संघटनांचा राबता सुरू …

The post Trimbakeshwar Temple : आंदोलकांच्या गर्दीने त्र्यंबकमध्ये दर्शनाचे तीनतेरा appeared first on पुढारी.

Continue Reading Trimbakeshwar Temple : आंदोलकांच्या गर्दीने त्र्यंबकमध्ये दर्शनाचे तीनतेरा

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गेटवर जमाव प्रकरणी एसआयटी चौकशीचे फडणवीसांचे आदेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य गेटवर बेकायदेशीरपणे जमाव जमवल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दखल घेतली असून या घटनेच्या चौकशीसाठी एडीजी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याची कथित घटना घडली …

The post त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गेटवर जमाव प्रकरणी एसआयटी चौकशीचे फडणवीसांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गेटवर जमाव प्रकरणी एसआयटी चौकशीचे फडणवीसांचे आदेश