मासे खाल्ल्यामुळे बाईमाणूस चिकनी दिसते : विजयकुमार गावित

धुळे, पुढारी वृत्तसेवा : दररोज मासे खाल्ले, तर बाईमाणूस चिकनी दिसू लागते. मग कुणीही बघितले तरी पटवूनच घेणार, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी शिरपूर येथे केले. त्यांनी चित्रपट अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या डोळ्यांचाही संदर्भ दिला आहे. त्यांच्या तोंड फुटले आहे. आदिवासी या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला मंत्री डॉ. गावित यांचा …

The post मासे खाल्ल्यामुळे बाईमाणूस चिकनी दिसते : विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading मासे खाल्ल्यामुळे बाईमाणूस चिकनी दिसते : विजयकुमार गावित

नाशिक : कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार – ना. डॉ. विजयकुमार गावित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील कातकरी समाजातील अल्पवयीन मुलीची झालेली विक्री व त्यानंतर तिचा झालेला मृत्यू हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. या प्रकरणानंतर राज्यातील आदिम व आदिवासी समुदायांच्या लोकांचे होणारे स्थलांतर व त्यांचे प्रश्न चव्हाट्यावर आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आदिम आदिवासी कातकरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविला जाणार असून, त्या माध्यमातून …

The post नाशिक : कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार - ना. डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार – ना. डॉ. विजयकुमार गावित

Vijaykumar Gavit : आठ वर्षांनंतर डॉ. गावितांना मंत्रिपद, नंदुरबारची बदलणार समीकरणे

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांचा शपथविधी होऊन ते शिंदे फडणवीस मंत्रिमंडळात मंगळवारी (दि.9) आदिवासी विकासमंत्री पदावर विराजमान झाले आणि तब्बल आठ वर्षांपासून सुरू असलेला त्यांचा राजकीय वनवास संपुष्टात आला. त्यांच्या मंत्रिपदामुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून, विकासात्मक राजकारण आणि शह-काटशहाचे राजकारण रंगात येईल, अशी शक्यता आहे. राष्ट्रवादीत असताना ज्यांनी …

The post Vijaykumar Gavit : आठ वर्षांनंतर डॉ. गावितांना मंत्रिपद, नंदुरबारची बदलणार समीकरणे appeared first on पुढारी.

Continue Reading Vijaykumar Gavit : आठ वर्षांनंतर डॉ. गावितांना मंत्रिपद, नंदुरबारची बदलणार समीकरणे