जागतिक व्याघ्र दिन : अशी आहे यंदाची थीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घायाळ करणारी नजर, रूबाबदार चेहरा, चालण्याची ती एेट, मिशांचा मिजास आणि थरकाप उडवणारा डरकाळीचा आवाज.. अशा अजस्त्र प्राण्याचा आजचा दिवस म्हणजेच जागतिक व्याघ्र दिन. २९ जुलै हा दिन जागतिक व्याघ्र दिन म्हणून जगभर दरवर्षी वेगवेगळ्या थीमनुसार साजरा केला जातो. रशियामधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिन जागतिक व्याघ्र दिन …

The post जागतिक व्याघ्र दिन : अशी आहे यंदाची थीम appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक व्याघ्र दिन : अशी आहे यंदाची थीम

World Tiger Day : एक, दोन, तीन नव्हे…तब्बल 40 वेळा वाघांचे दर्शन, नाशिकच्या अनंत सरोदेंनी जोपासला आगळावेगळा छंद

ओझर : (जि. नाशिक) मनोज कावळे हा छंद जीवाला लावी पिसे… हे गाणे प्रत्यक्षात कृतीत उतरविणारे नाशिक येथील पक्षिमित्र अनंत ऊर्फ बाळासाहेब सरोदे यांनी गेली 12 वर्षे व्याघ्र दर्शनाचा छंद जोपासला असून, ताडोबातील त्यांच्या नियमित भेटीमुळे तेथील वाघांनासुध्दा सरोदे जणू काही परिचितच झाले आहे. सरोदे यांनी व्याघ्र दर्शनाचा आगळावेगळा छंद जोपासत प्राण्यांच्या जगातील आपला संचार …

The post World Tiger Day : एक, दोन, तीन नव्हे...तब्बल 40 वेळा वाघांचे दर्शन, नाशिकच्या अनंत सरोदेंनी जोपासला आगळावेगळा छंद appeared first on पुढारी.

Continue Reading World Tiger Day : एक, दोन, तीन नव्हे…तब्बल 40 वेळा वाघांचे दर्शन, नाशिकच्या अनंत सरोदेंनी जोपासला आगळावेगळा छंद