Chandrakant Patil : फडणवीसांनी अनिल परबांना कागद पेन घेऊन समजावून सांगितलं हा संप कसा संपवता येईल

<p>भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यां मुलीच्या लग्नानिमित्त आज चंद्रकांत पाटील नाशिकमध्ये होते आणि या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी अनेक विषयांवर चर्चा केली.</p>