Chhagan Bhujbal : “तुरुंगात जेव्हा खूप आजारी होतो तेव्हा कपिल पाटलांनी माझा जीव वाचवला”, OBC मेळाव्यात मानले आभार

<p>जळगाव शहरातील ब्रिटिश अधिकारी पोलन याच्या नावे असलेल्या पोलांन पेठ परिसराचे महात्मा ज्योतिबा फुले नगर नामांतर सोहळ्याच्या निमित्ताने मंत्री छगन भुजबळ जळगाव दौऱ्यावर आले आहेत. नामांतर सोहळ्यात भाषण करतांना भुजबळ यांनी म्हटलं की तुरुंगात असताना विधिमंडळात आवाज उठवून कपिल पाटील यांनी माझा जीव वाचवला, तर ओबीसींसाठी झटणाऱ्या कपिल पाटील यांचंदेखील त्यांनी कौतुक केलं.</p>