Chhagan Bhujbal on reservation | आरक्षणावर मंत्री छगन भुजबळ यांची स्फोटक मुलाखत

मराठा आरक्षणावरुन मंत्री छगन भुजबळ यांनी एबीपी माझाला स्फोटक मुलाखत दिली आहे. यावेळी खासदार उदयनराजे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.