Clock Camera : वस्तूंमध्ये कसा लपवला जातो छुपा कॅमेरा? भेटवस्तू घेताना काळजी घेताय ना?

<p>देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह सादर करत सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले. हे सर्व आरोप प्रवीण चव्हाण यांनी फेटाळलेत. भेट मिळालेल्या घड्याळातून स्टिंग ऑपरेशन केल्याचा दावा चव्हाण यांनी केलाय. या भेट वस्तूंंमध्ये कशा प्रकारे कॅमेरा लपवला जाऊ शकतो.</p>