CM Thackeray at Nashik | ‘विरोधात होतो तेव्हा ठीक होतं, आता सत्तेत आहोत’, मुख्यमंत्र्यांचा टोला

<p>मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं, त्याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी नाशिकचे कौतुक करत कोरोना परिस्थिती उत्तमप्रकारे हाताळणी केल्याचे गौरवोद्गार काढले. दरम्यान,'विरोधात होतो तेव्हा ठीक होतं,आता सत्तेत आहोत', असा टोलादेखील मुख्यमंत्र्यांनी लगावला.&nbsp;</p>