Corona : केंद्राकडून आलेला अकराशे कोटींच्या निधी वाटप झालेला नाही : केंद्रीय मंत्री Bharti Pawar

<p>महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी असावी यासाठी इमर्जन्सी कोविड रिलीफचे पॅकेज देण्यात आलंय. मात्र, महाराष्ट्रात संथ गतीने काम सुरू आहे असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी म्हटलंय.&nbsp;</p>