Corona | गर्दी रोखण्यासाठी बाजारपेठेत पावती फाडण्याचा नियम म्हणजे, रोगापेक्षा इलाज भयंकर….

<p>नाशिक बाजारपेठेत गर्दी टाळण्यासाठी प्रवेशद्वारावर पावती फाडण्याची सुपीक कल्पना लढवण्यात आली. पण, ही कल्पना म्हणजे आता रोगापेक्षा इलाज भयंकर असंच चित्र दाखवत आहे.&nbsp;</p>