Corona | नाशिक ठरतंय कोरोनाचा हॉटस्पॉट

<p>गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांमुळे पुन्हा एकदा प्रशासनानं काही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. तिथे नाशिकमध्ये कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली असल्यामुळे आता राज्यातील हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट ठरु लागला आहे. याच धर्तीवर इथे वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला. इथं प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं.&nbsp;</p>