Coronavirus | नाशिककरांनो, आठ दिवस आहेत तुमच्याकडे….

<p>नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांनी 8 दिवसांचा अल्टीमेटम नागरिकांना दिला आहे. 2 एप्रिलला भुजबळ पुन्हा एकदा कोरोना परिस्थितीचा आढावा घेतील आणि लॉकडाऊन लावायचा की नाही, यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल. नाशिककर कोरोनाचे नियम पाळत नसल्यामुळंच हे पाऊल उचलल्याची माहिती त्यांनी दिली.&nbsp;</p>