Coronavirus : नाशिकमध्ये कोरोनाग्रस्त नवजात बालकाचा मृत्यू, सहा दिवसांपासून सुरु होते उपचार

<p>&nbsp;</p> <p>Coronavirus : पालघरमधील एका नवजात बालकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आज या बालकांचा मृत्यू झाला आहे. उपचारासाठी या बालकाला नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.&nbsp;</p>