Coronavirus : Nashikमध्ये Lockdown की, कठोर निर्बंध? आज होणार निर्णय

<p>नाशिकमध्ये लॉकडाऊन होणार की, कठोर निर्बंध लागणार, यासंदर्भातील निर्णय आज होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. संध्याकाळी 5 वाजता नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी, आरोग्य आणि पोलीस अधिकारीही या बैठकीसाठी उपस्थित असतील.&nbsp;</p>