Deepak Pandey यांच्या लेटरबॉम्बवर नोटीस, पत्रावर अजितदादांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती

<p>&nbsp;नाशिक :&nbsp;<strong><a href="https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-news-cabinet-meeting-ajit-pawar-expressed-his-displeasure-over-the-controversial-letter-of-nashik-police-commissioner-deepak-pandey-1048385">नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे</a></strong>&nbsp;यांना महसूल संदर्भातील वादग्रस्त पत्राप्रकरणी गृह विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली &nbsp;आहे. &nbsp;आयुक्त दीपक पांडे यांच्या वादग्रस्त पत्राचे पडसाद मंत्रीमंडळ बैठकीत उमटले आहेत. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत &nbsp;देखील या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.&nbsp;</p>