Devendra Fadnavis | मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस म्हणतात..

देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये बोलताना म्हटलं आहे की, धनंजय मुंडे यांनी स्वतः कबुली दिली आहे. त्यांच्या पक्षानं तातडीनं दखल घ्यावी. नैतिकता महत्वाची आहे. चौकशी करून काय बाहेर येतं ते बघावं. आम्ही त्यानंतर पुढची मागणी करणार आहोत, असं ते म्हणाले.