Devendra Fadnavis : शरद पवार यांच्या GST संदर्भातील वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युयत्तर

<p>माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सध्या नाशिकमध्ये असून या वेळी तयांनी पत्रकारांशी संवाद सुद्धा साधला आहे. यादरम्यान त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केले परंतु चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे शरद पवार यांना &nbsp;GST आणि पेट्रोल संदर्भात दिलेलं प्रत्युयत्तर.&nbsp;</p>