नाशिक : नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्या मनमानी कारभाराविरोधात आता पालिकेच्या महापौरांनीच दंड थोपटले आहे. थविल यांच्या बदलीसाठी महापौरांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अध्यक्षांना पत्र लिहित या अधिकाऱ्याला कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे.

केंद्रात, राज्यात आणि पालिकेत भाजपचं सरकार असताना अनेक लोकप्रतिनिधींचा विरोध डावलून नाशिक शहरात स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्याचा निर्णय भाजपने घेतला. मात्र भाजपाचा हाच निर्णय त्यांच्या अंगलट आला आहे.

संदर्भ – dailyhunt

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *