Diwali 2021 : नाशिककरांच्या दिवाळीची जल्लोषात सुरूवात, भारतातील वैविध्यपूर्ण नृत्य रसिकांसमोर सादर

<p>यंदाची दिवाळी निर्बंधमुक्त दिवाळी असल्यानं ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नाशिककरांच्या दिवाळीची सुरुवात उत्सव नर्तन या कार्यक्रमानं झाली.&nbsp; कथक नृत्यगुरू रेखा नाडगौडा, संजीवनी कुलकर्णी आणि विद्या देशपांडे यांच्या विद्यार्थिंनींनी भारतातील वैविध्यपूर्ण उत्सवांतील नृत्य रसिकांसमोर सादर केली</p>