Farm Law Repeal : कृषी कायदा रद्द केल्याबद्दल काय म्हणताय नाशिकचे तरूण शेतकरी?

<p>मोदींनी कृषी कायदे रद्द केल्याने विरोधी पक्षांकडून अनेक ठिकाणी जल्लोष साजरा केला जातोय. शेतकरी वर्गाकडून देखिल याबाबत समाधान व्यक्त केलं जातं असलं तरी मात्र हा निर्णय लवकर घेण्यात आला असता तर आमच्या सहाशेहून अधिक शेतकरी बांधवांचे प्राण वाचले असते असे मत नाशिकच्या शेतकरी आणि व्यापारी वर्गाने व्यक्त केलं आहे.</p>