Farmer Protest : राज्यातील Tomato शेतकरी संतप्त, टोमॅटो रस्त्यावर फेकत आंदोलन ABP Majha

<p>टोमॅटोला चांगला भाव मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर भरून टोमॅटो रस्त्यात ओतून आंदोलन केलं आहे. दरम्यान, नाशिकमध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून दिले आहेत. टोमॅटोची मागणी कमी आणि आवक जास्त असल्याने सध्या येवल्यामध्ये टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.&nbsp;</p>