Farmers : कांद्याची आवक वाढल्याने दरांमध्ये घसरण, कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी चिंतेत

कांद्याची आवक वाढल्याने दरांमध्ये घसरण, कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी चिंतेत. सणासुदीच्या काळात कांद्याच्या दरांमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय.. कांद्याचे दर गेल्या दहा दिवसांमध्ये १४ रुपयांनी घसरले आहेत. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. कांद्याचे दर अचानक का घटले? जाणून घेऊयात माझाच्या या रिपोर्टमधून...