Ganesh Visarjan 2021 : Nashik : नाशिकच्या मानाच्या तिसऱ्या गणपतीचे विसर्जन

<p>नाशिकच्या विसर्जन मिरवणुकीत मानाच्या तिसऱ्या गुलालवाडी व्यायामशाळेच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात संध्याकाळी निरोप देण्यात आला यावेळी मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे यंदाचे ९६ वे वर्ष आहे, लेझीम आणि ढोल पथकामुळे गुलालवाडी व्यायामशाळेची मिरवणूक ही नाशिकमध्ये मुख्य आकर्षण ठरत असते मात्र गेल्या वर्षीपासून कोरोच्या सावटामुळे मिरवणूकीला परवानगी नसल्याने साध्या पद्धतीने मंडळासमोरच गणेशाचे विसर्जन करण्यात येते आहे.</p>