Ganeshotsav : शाडूच्या मातीचे बाप्पा आता साता समुद्रापार… Nashik मधून 800 हून अधिक मूर्ती परदेशात

<p>Ganeshotsav 2021 : गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे अनेकांचा कल दिसून येतोय विशेष म्हणजे गेल्या वर्षी कोरोनामुळे ठप्प झालेली निर्यात यंदा सुरु झाली असून नाशिकहून&nbsp;शाडू&nbsp;मातीचे बाप्पा साता समुद्रापार जाऊन पोहोचले आहेत.</p>