Ganeshotsav 2021 : तयारी बाप्पाच्या स्वागताची… सजावटीसाठी आकर्षण देखावे बाजारात

<p>लाडक्या बाप्पाचं आगमन काही तासांतच होणार आहे. बाप्पाच्या आगमनाचा उत्साह सगळीकडे दिसून येतोय. तसेच बाजारपेठांमध्ये नवचैतन्य पाहायला मिळत आहे. दरम्यान, नाशकातील बाजारपेठांमधील लगबगीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी...&nbsp;</p>