Godavari | गोदावरी नदी काँक्रिट मुक्त करण्याला सुरुवात, पर्यावरण प्रेमींच्या 8 वर्षांच्या लढ्याला यश

गोदावरी नदी काँक्रिट मुक्त करण्याला सुरुवात झाली आहे. यामुळे पर्यावरण प्रेमींच्या 8 वर्षांच्या लढ्याला यश आले आहे.