Indurikar Maharaj Speech : इंदुरीकर महाराजांनी उडवली डॉक्टरांची खिल्ली, महिलांबाबतही आक्षेपार्ह वक्तव्य

<p>वादग्रस्त कीर्तनामुळे काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलेले&nbsp;इंदुरीकर&nbsp;महाराज पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि ह्याला कारण ठरणार आहे ते म्हणजे इगतपुरी तालुक्यातील घोटीमध्ये सोमवारी पार पडलेला त्यांचा किर्तनाचा सोहळा. कोरोना वरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत डॉक्टरांची खिल्ली उडवलीय यासोबतच महिलांबाबतही आक्षेपार्ह वक्तव्य केलंय.&nbsp;</p>