Jalgaon : ‘जब भी आएंगे, पुराने अंदाज मे आएंगे’, Chhagan Bhujbal यांचं विरोधकांना खास शैलीत उत्तर
<p>आपल्या खास शैलीत बोलताना छगन भुजबळ यांनी शेरो शायरी करताना म्हटल आहे की, लोग बदलते है मौसम की तरह, मगर हम नही बदलेंगे कभी, जभ भी आयेंगे पुराने अंदाज मे आयंगे...!</p>